मराठी बातम्या /बातम्या /मनी /LPG Gas Cylinder: 769 रुपयांचा गॅस सिलेंडर मिळेल 69 रुपयांत, अशाप्रकारे होईल फायदा

LPG Gas Cylinder: 769 रुपयांचा गॅस सिलेंडर मिळेल 69 रुपयांत, अशाप्रकारे होईल फायदा

LPG Gas Cylinder: एलपीजी गॅसवर मिळणारी ही ऑफर तुम्हाला अगदी स्वस्तात सिलेंडर मिळवून देईल. अर्थात  769 रुपयांचा सिलेंडर तुम्हाला 700 रुपयात मिळेल.

LPG Gas Cylinder: एलपीजी गॅसवर मिळणारी ही ऑफर तुम्हाला अगदी स्वस्तात सिलेंडर मिळवून देईल. अर्थात 769 रुपयांचा सिलेंडर तुम्हाला 700 रुपयात मिळेल.

LPG Gas Cylinder: एलपीजी गॅसवर मिळणारी ही ऑफर तुम्हाला अगदी स्वस्तात सिलेंडर मिळवून देईल. अर्थात 769 रुपयांचा सिलेंडर तुम्हाला 700 रुपयात मिळेल.

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी: सध्या शहरापासून खेड्यापाड्यांपर्यंत प्रत्येक घरात एलपीजी सिलेंडर (LPG Gas Cylinder) वापरला जातो. दरम्यान या महिन्यात सरकारने एलपीजीच्या किंमतीत 50 (LPG Price Hike) रुपयांची वाढ केली आहे. या वाढीनंतर सबसिडी नसणाऱ्या 14.2 किलो एलपीजी गॅस सिलेंडर  (Gas cylinders) ची किंमत 769 रुपयांवर गेली आहे. या महिन्यात गॅस सिलेंडरच्या किंमतींत झालेली दुसरी वाढ आहे. या महिन्यात एलपीजीच्या किंमतीत पहिल्यांदा 25 रुपये आणि नंतर 50 रुपयांची वाढ करण्यात आली. परंतु तुम्ही आता हा सिलेंडर 69 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. जाणून घ्या या ऑफरचा कसा फायदा घ्याल.

पेटीएम (Paytm) तुम्ही एलपीजी सिलेंडर बुक करुन 700 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळवू शकता. देशातील बहुतेक ठिकाणी 700 ते 769 रुपयांच्या दरम्यान एलपीजी गॅसची किंमत असताना पेटीएमच्या विशेष कॅशबॅकचा फायदा घेऊन तुम्ही ते फक्त 69 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

(हे वाचा-Gold Price Today: सोने-चांदी दरात मोठी घसरण; जाणून घ्या काय आहे आजचा भाव)

Step-1: तुम्ही Paytm App डाउनलोड केलं नसेल तर सर्वात आधी ते काम करा

Step-2: याठिकाणी 'recharge and pay bills' वर क्लिक करा.

Step-3: त्यानंतर 'book a cylinder' (बुक ए सिलेंडर) पर्यायावर क्लिक करा

Step-4: याठिकाणी भारत गॅस, एचपी गॅस इ. यापैकी तुमचा सर्व्हिस प्रोव्हायडर निवडा

Step-5: त्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबर किंवा LPG ID प्रविष्ट करा

Step-6: यानंतर पेमेंटचा पर्याय असेल, त्याठिकाणी पेमेंट करण्याआधी 'FIRSTLPG' प्रोमो कोड वापरा.

(हे वाचा-4,30,00,00,000 रुपये! या किंमतीला विकलं गेलं आशियातील सर्वात महागडं अपार्टमेंट)

28 फेब्रुवारीपर्यंत वैध आहे ही खास ऑफर

पेटीएमवरून पहिल्यांदा एलपीजी गॅस बुक करणाऱ्या ग्राहकांनाच 700 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. Paytm LPG Cylinder Booking Cashback Offer चा लाभ तुम्ही 28 फेब्रुवारीपर्यंतच घेऊ शकता. या ऑफरसाठी पेटीएमने अनेक गॅस कंपन्यांशी करार केला आहे

First published:
top videos

    Tags: Gas, LPG Price, Money, Paytm, Tech news