नवी दिल्ली, 02 जुलै: तुम्ही ऑनलाइन क्वीझमध्ये सहभागी होत असाल तर तुमच्याकडे 50 हजार रुपयांपर्यंत रक्कम जिंकण्याची संधी आहे. अॅमेझॉनने ही संधी आणली आहे. Amazon अॅपमध्ये येणारी डेली क्विझ (Daily App Quiz) तुम्हाला घसघशीत बक्षीस मिळवून देऊ शकते. या ई-कॉमर्स साइटवर डेली क्विझचं नवीन एडिशन सुरू झालं आहे. यामध्ये दररोज वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. आज 02 जुलै रोजी देखील डेली क्विझमध्ये 5 प्रश्नांची उत्तर देत तुमच्याकडे अॅमेझॉन पे बॅलन्स (Amazon Pay Balance) स्वरुपात 50000 रुपयांपर्यंत बक्षीस जिंकण्याची संधी आहे. आदल्या रात्री 12 वाजता ही क्विझ सुरू होते आणि रात्री 12 वाजता संपते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर दिवसागणिक विविध ऑफर्स सुरू असतात. अॅमेझॉन अॅप (Amazon App) देखील ग्राहकांसाठी अशा विविध ऑफर्स घेऊन येते. तशाच प्रकारची ही Daily App Quiz असणार आहे. त्यामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या. सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न अॅमेझॉनच्या या क्विझमध्ये सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर्स संदर्भात पाच प्रश्न विचारले जातात. अशाप्रकारे विविध बक्षीसं जिंकण्यासाठी तुम्हाला क्विझमध्ये विचारलेल्या सर्व प्रश्वांची उत्तरं देणं आवश्यक आहे. क्विझदरम्यान विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देताना तुम्हाला चार पर्याय दिले जातात. लकी ड्रातून विजेता निवडला जातो. हे वाचा- खूशखबर! लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपये, तुमचं नाव यादीत आहे का? आम्ही तुम्हाला हे पाच प्रश्न कोणते आहेत आणि त्यांची उत्तरं काय आहोत हे सांगणार आहोत. त्यामुळे Amazon Pay Balance स्वरुपात 50000 रुपयांपर्यंत रक्कम जिंकण्यासाठी जाणून घ्या या पाच प्रश्नांची उत्तरं 1. प्रश्न- Multiple lions have tested positive for COVID-19 at Nehru Zoological Park situated in which city of India? उत्तर- Hyderabad 2. प्रश्न- Which Indian has been nominated as an athlete ambassador for the International Olympic Commiteee’s Believe in Sport’campaign? उत्तर- PV Sindhu 3. प्रश्न- Scientists have recently discovered what may be the smallest-known black hole in the Milky Way galaxy. What is it called? उत्तर- The Unicorn हे वाचा- सोन्याच्या किंमतीमध्ये मोठा बदल! सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी 4. प्रश्न- What is this centuries-old art of clipping hedges into various ornamental shapes traditionally called? उत्तर- Topiary 5. प्रश्न- What is the pirate flag with the skull and cross-bones called? उत्तर- Jolly Roger
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.