जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO : '...म्हणून विजयाचा आनंदही साजरा करावा असं वाटत नाही'

VIDEO : '...म्हणून विजयाचा आनंदही साजरा करावा असं वाटत नाही'

अद्वैत मेहता (प्रतिनिधी) पुणे, 25 ऑक्टोबर: पुण्यातून भाजप उमेदवार माधुरी मिसाळ तिसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. एकूणच मताधिक्य का कमी झालं याचा अभ्यास करण्याची गरज आहे. लोकसभेपेक्षा विधानसभेचा निकाल अनपेक्षित आहे. पंकजा मुंडेंचा जिव्हारी लागल्यामुळे जिंकल्याचा आनंदही साजरा करावा असं वाटत नाही अशी प्रतिक्रियया माधुरी मिसाळ यांनी दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात