#pankaja munde

Showing of 1 - 14 from 280 results
VIDEO : 'याची' तरी अक्कल आहे का?' धनंजय मुंडेंचा पंकजा यांच्यावर घणाघात

बातम्याFeb 22, 2019

VIDEO : 'याची' तरी अक्कल आहे का?' धनंजय मुंडेंचा पंकजा यांच्यावर घणाघात

बीड, 22 डिसेंबर : 'सामूहिक विवाह सोहळ्यात कुणाला आणावे याची तरी अक्कल आहे का?' असा सवाल करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे. 'सामूहिक विवाह सोहळ्यात फिल्मी हिरो आणणे हे योग्य आहे का हे आपणच ठरवा,' असं म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेचे नाव न घेता टीका केली. परळीमध्ये मुख्यमंत्री देवेंद फडणवीस आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यातील अक्षय कुमारच्या उपस्थितीवरून धनंजय मुंडे यांनी पंकजा यांच्यावर निशाणा साधला आहे.

Live TV

News18 Lokmat
close