Pune 2

Pune 2 - All Results

Showing of 1 - 14 from 2367 results
आदर पूनावालांनंतर वडील सायरसही लंडनला रवाना; कुटुंबाने देश सोडल्यानं रंगली चर्चा

बातम्याMay 16, 2021

आदर पूनावालांनंतर वडील सायरसही लंडनला रवाना; कुटुंबाने देश सोडल्यानं रंगली चर्चा

जागतिक लस उत्पादक कंपनी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला गेल्या महिन्यात लंडनला निघून गेले आहेत. यानंतर आता वडील सायरस पूनावालाही लंडनला रवाना झाले आहेत. त्यामुळे पूनावाला पिता पुत्रांनी आपल्या कुटुंबीयांसोबत देश सोडल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

ताज्या बातम्या