#cm devendra fadanvis

Showing of 1 - 14 from 298 results
VIDEO : हवा गेलेला फुगा, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

व्हिडिओMar 19, 2019

VIDEO : हवा गेलेला फुगा, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

19 मार्च : मुंबईत झालेल्या मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुगा अशी उपमा देत खिल्ली उडवली. तसंच ही लोकसभा कोणत्या पक्षाविरोधात नाहीतर मोदी-शहा या जोडी विरोधात आहे, त्यामुळे यापुढील प्रत्येक सभा ही मोदी-शहांविरोधात राहणार आहे, असंही राज ठाकरे म्हणाले. तसंच विधानसभेच्या तयारी लागा असे आदेशही कार्यकर्त्यांना दिले.

Live TV

News18 Lokmat
close