Home /News /lifestyle /

Vagina वरच लावलं विष; नवऱ्याच्या हत्येसाठी बायकोने रचला भयंकर कट पण...

Vagina वरच लावलं विष; नवऱ्याच्या हत्येसाठी बायकोने रचला भयंकर कट पण...

सेक्सदरम्यान नवऱ्याचा हत्येचा प्लॅन

सेक्सदरम्यान नवऱ्याचा हत्येचा प्लॅन

महिलेने आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये इतकं विष टाकलं होतं की तिच्या नवऱ्याचा मृत्यू तर झालाच असता पण तिचाही मृत्यू अटळ होता.

    ब्राझिलिया, 26 ऑगस्ट : नवरा-बायको (Husband wife) म्हणजे त्यांच्यात वाद आलेच. छोटे छोटे वाद पुढे वाढतात आणि मग ते हिंसकही होतात. मग ते एकमेकांचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाही. सध्या अशाच एक महिलेची (Wife) चर्चा आहे, जिने आपल्या नवऱ्याच्या (Husband) हत्येसाठी तिने  भयंकर कट रचला (Wife Tried To Kill Husband). तिने आपल्या व्हजायनालाच विष लावलं (Woman Put Poison in Her Vagina to Kill Husband). ब्राझीलमधील (Brazil) ही धक्कादायक घटना  आहे. महिला आपल्या नवऱ्यावर नाखूश होती, तिला त्याच्यापासून वेगळं व्हायचं होतं. तिने अनेकदा आपल्या नवऱ्याकडे घटस्फोट मागितला पण नवरा काही तयार होईना. शेवटी महिलेने  त्याचा काटा काढून त्याच्यापासून कायमचीच सुटका मिळवण्याचं ठरवलं. तिने त्याची हत्या करण्याचा विचार केला. तिच्या डोक्यात हत्येसाठी खरतनाक प्लॅन आला. तिने आपल्या प्रायव्हेट पार्टवर विष लावलं, जेणेकरून ओरल सेक्सदरम्यान ते विष नवऱ्याच्या तोंडात जाईल आणि त्याचा मृत्यू होईल. पण महिलेचा हा कट फसला. संबंध ठेवताना तिच्या नवऱ्याला विचित्र वास आला. नवऱ्याला वाटलं की त्याचा बायकोला काही समस्या असावी त्यामुळे तो तिला लगेच डॉक्टरकडे घेऊन गेला. तिथं तिची तपासणी केल्यानंतर डॉक्टरही हैराण झाले. हे वाचा - इंग्लंडची सर्वात ग्लॅमरस राजकुमारी; वापरलेली ब्रा ऑनलाईन विकून करते लाखोंची कमाई रिपोर्टनुसार महिलेने आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये इतकं विष टाकलं होतं की तिच्या नवऱ्याचा मृत्यू तर झालाच असता पण तिचाही मृत्यू अटळ होता.  डॉक्टरांनी सांगितलं, प्रायव्हेट पार्टची त्वचा अशी असते, जी तरल पदार्थ शोषून घेते. म्हणजेच ते विष त्या महिलेच्या शरीरात पसरत होतं आणि हळूहळू तिचाही जीव त्या विषाने घेतला असता. रिपोर्टमध्ये विषाचा खुलासा झाल्यानंतर बायकोने आपल्या नवऱ्याला सर्वकाही खरंखरं सांगितलं. तिने त्याचा जीव घ्यायचा असल्याची कबुली दिली आणि नवरा तर पुरता हादरला.  डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करून ते विष तर काढलं पण तिच्या पतीने तिला माफ केलं नाही. त्याने तिच्यावर हत्येचा प्रयत्नाचा आरोप करत पोलिसात गुन्हा नोंदवला. हे वाचा - कहर कपल! नोकरी सोडून दोन वर्षं हनीमून करत फिरले; किती लाख उधळले वाचून व्हाल थक्क डेली स्टारच्या रिपोर्टनुसार ही घटना ब्राझीलमधील असून ती 2013 सालची आहे, पण ती आता सोशल मीडियावर चर्चेत आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Crime, Murder, Relationship, Sex, Wife and husband

    पुढील बातम्या