त्यासाठी रॉस आणि सारा यांनी आपलं राहत घर 81 हजार रुपयांच्या भाड्यावर दिलं. त्यानंतर मुलगा आणि ब्लॅक लाब्राडोरबरोबर एका व्हॅनमध्ये राहायला सुरुवात केली. 2014 मध्ये म्हणजे हनिमून प्लॅनिंगच्या 5 वर्षेआधी त्यांनी व्हॅन खरेदी केली होती. त्यातच बसून त्यांनी युरोप, फ्रान्स, स्वित्झर्लंड, इटली, स्पेन, तुर्की आणि बल्गेरिया सारख्या देशांमध्ये प्रवास केला.