राजकुमारीने परिधान केलेले कपडे खरेदी करण्यासाठी लोक खूप उत्साह दाखवत असल्याने तिचे कपडे लगेच आऊट ऑफ स्टॉक होत आहेत. अॅमेलिया ज्या कपड्यांना डिझाईन करण्यासाठी लाखो खर्च करते ते कपडे एकदा घालून माफक दरात ऑनलाइन विकते. अॅमेलिया मॉडेल असून ती राजघराण्याशी संबंधित असल्यामुळे तिच्याकडे पैशाची कमतरता नाही.