#murder

Showing of 1 - 14 from 727 results
सासू-सुनेच्या भांडणात निष्पाप जिवाचा बळी,आईनंच अडीच वर्षांच्या मुलीची केली हत्या

बातम्याSep 18, 2019

सासू-सुनेच्या भांडणात निष्पाप जिवाचा बळी,आईनंच अडीच वर्षांच्या मुलीची केली हत्या

एका आईनंच आपल्या अवघ्या अडीच वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सासू-सुनेच्या वादातून हा दुर्दैवी प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे.