जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / गर्भनिरोधक गोळी घेण्याची योग्य पद्धत माहिती आहे का? Pregnancy टाळण्यासाठी ‘या’ प्रकारे वापर करा

गर्भनिरोधक गोळी घेण्याची योग्य पद्धत माहिती आहे का? Pregnancy टाळण्यासाठी ‘या’ प्रकारे वापर करा

तर, erenumab, fremanezumab, eptinezumab आणि galcanezumab या सारखी औषधंही डॉक्टर सुचवू शकतात.

तर, erenumab, fremanezumab, eptinezumab आणि galcanezumab या सारखी औषधंही डॉक्टर सुचवू शकतात.

सेक्स नंतर लवकर गर्भनिरोधक गोळी (Contraceptive Pill) घेतल्यास त्याचा योग्य परिणाम होतो. पण, ती वेळ माहिती असायला हवी.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली,28 जुलै**:** सेक्स करताना गर्भधारणेची भीती (Fear of **Pregnancy)** वाटते तर, त्याचं टेन्शन (Tension)घेऊ नका. कारण गर्भनिरोधक गोळी (Contraceptive Pill) योग्य प्रकारे वापर केल्यास प्रेग्नन्सी (Pregnancy)  टाळता येऊ शकते. मात्र, गर्भनिरोधक गोळ्यांचा दररोज वापर केल्यास याचा परिणाम आरोग्यावर (Side Effect On Health) होतो. गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये लेवोनॉर्गेस्‍ट्रेल (Levonorgestrel) नावाचं हार्मोन वापरलेलं असतं. त्यालाच ‘मॉर्निंग आफ्टर’ पिल (Morning After **Pill)** देखील म्हटलं जातं. प्रेग्नन्सी टाळण्यासाठी **(Prevent Pregnancy)**महिला या गोळ्या घेतात. यामुळे सेक्सनंतर (Sex) गर्भधारणेची भीती राहत नाही. मात्र या गोळ्या घेण्याची योग्य पद्धत वापरली पाहिजे. कॉन्ट्रासेप्टिव पिल्सचा परिणाम आणि वापराची पद्धत या गोळ्या आपल्या मासिक पाळीच्या सायकलवर काम करत असतात. या गोळ्या ओव्युलेशन थांबवतात किंवा पुढे नेऊ शकता. त्यामुळेच प्रेग्नन्सी रोखू शकतात. प्रेग्नन्ट महिलांनी या गोळ्यांचा वापर करू नये. तज्ज्ञांच्यामते या गोळ्या घेतल्यानंतर असुरक्षिततेची भावना राहत नाही. ( ऑर्डर..ऑर्डर…,हिंदी, इंग्रजीतून नव्हे तर ते चालवतात संस्कृत भाषेत खटला! ) गर्भधारणेची भीती नसते. सेक्सनंतर ही गोळी घेणं अत्यंत आवश्यक असतं. सेक्स झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर ही गोळी घेतल्यास असुरक्षित लैंगिक संबंधानंतर 24 तासांच्या आत ही गोळी घेणं आवश्यक असतं. पण, 24 तासांपेक्षा जास्त काळ गेल्यानंतर गोळी घेतली तर अपेक्षित परिणाम मिळत नाही. एकावेळी एकच गोळी खावी. जास्त गोळ्या घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होतात. या गोळ्या घेतल्यानंतर काही त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ( पहिल्याच प्रयत्नात टॉपर; IAS अनमोल सिंह बेदी 8 तास करायचे अभ्यास ) मॉर्निंग आफ्टर पिल घेण्याचे फायदे या गोळ्या घेतल्यामुळे महिलांना अनसेफ सेक्स सेक्सची भीती राहत नाही. याशिवाय गर्भधारणेचे टेन्शन रहात नाही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार एखाद्या मेडिकल मधून या गोळ्या खरेदी करता येतात. ( Wedding in Space : आता अवकाशातच बांधा लग्नगाठ; अंतराळातही करता येणार विवाह सोहळा ) कॉन्ट्रासेप्टिव पिल्स****ने नुकसान गर्भवती महिलांनी या गोळ्या घेऊ नये. प्रेग्नन्सीची खात्री नसली पण, शक्यता वाटत असेल तरीदेखील या गोळ्या खाऊ नयेत. मॉर्निंग आफ्टर पिल घेतल्यानंतर काही त्रास जाणवत असेल, एलर्जी होत असेल तर, या गोळ्या घेऊ नयेत. या गोळ्यांमुळे एनाफिलॅक्सिस रिअ‍ॅक्शन होण्याची शक्यता असते. ( पुढच्या वर्षी पृथ्वीवर येणार एलियन्स? ‘टाइम ट्रॅव्हलर’चा भयावह दावा ) कॉन्ट्रासेप्टिव पिल्स****चे साइड इफेक्ट्स या गोळ्यांचे फारसे दुष्परिणाम होत नसले. तरीदेखील काही जणांना पोटदुखी, डोकेदुखी, थकवा, उलटी होणे असे त्रास जाणवतात. या गोळ्यांमुळे पिरेड सायकलवर परिणाम होऊ शकतो किंवा चक्कर येण्याचा त्रास होऊ शकतो तर छातीत वेदना होऊ शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात