मुंबई, 2 ऑक्टोबर : शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, असं आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं. त्याला अनेक कारणं आहेत. कायद्याची माहिती नसणे, कोर्टकचेऱ्या करण्यात येणारा खर्च आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्याय मिळण्यासाठी लागणारा मोठा कालावधी. पण, हे मत प्रत्येकवेळी बरोबरच असेल असं नाही. कारण, अनेक गोष्टी तुम्ही कोर्टाची पायरी न चढताच मिळवू शकतात. फक्त त्यासाठी तुम्हाला कायद्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. योग्य माहिती असल्यास तुम्ही अगदी रुपयाही खर्च न करता कोर्टातून न्याय मिळवू शकता. आणि हिच माहिती देण्यासाठी आम्ही #कायद्याचंबोला हे सदर घेऊन आलो आहोत. कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज #
कायद्याचंबोला
. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर
Rahul.Punde@nw18.com
या मेलवर आम्हाला सांगा.
गाडीची चावी काढणं दूरच, ट्रॅफीक पोलीस पावतीही फाडू शकत नाहीत; तुम्हालाही आहेत हे अधिकार प्रत्येक वाहन चालकाचा कधी ना कधी ट्रॅफीक पोलिसांशी सामना होतोच. अशावेळी तुम्हाला काही कायदे माहीत असतील तर तुमच्यासोबत कोणताही अधिकारी चुकीचं वागू शकणार नाही. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. गॅस व्हेरिफिकेशनच्या नावाखाली तुमची फसवणूक तर झाली नाही ना? असा शिकवा एजन्सीला धडा संगमनेर येथील जागृत शिक्षकाने गॅस व्हेरीफिकेशनच्या नावाखाली फक्त पावती देऊन पैसे उकळणाऱ्या एजन्सीला चांगलाच धडा शिकवला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. ब्रोशर शुल्क, ग्रंथालय ते गुणांसह प्रवेश यादी; विद्यार्थ्याच्या एका RTI ने कॉलेज-विद्यापीठानेही बदलले निर्णय परभणीच्या एका विद्यार्थ्याने पुण्यात शिक्षण घेताना लढलेल्या कायदेशीर लढाईचा फायदा आज तिथं शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना होत आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. पर्मनंट असो की कंत्राटी, पगार देण्यास कंपनीचा नकार किंवा उशिरा देते, असा करा वसुल पर्मनंट असा की कंत्राटी कामगार कोणीही तुमचा पगार थकवला असेल किंवा देण्यास टाळाटाळ करत असेल तर तुम्हाला हे कायदेशीर मार्ग माहिती हवेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. बँकेचा वसुली एजंट धमकावतोय? गाडी उचललीय? नातेवाईकंना फोन? असा शिकवा धडा जर तुम्हालाही बँकेचा वसुली एजंट कोणत्याही प्रकारचा त्रास देत असेल तर तुमच्याकडे अनेक कायदेशीर मार्ग आहेत. ज्यामुळे यापासून सुटका होऊ शकते. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. आणखी महत्त्वाचे लख वाचण्यासाठी कायद्याचंबोला वर क्लिक करा. (लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)