• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • ‘ही’ चिन्ह शरीरावर असतील तर, ती मुलगी असेत Lucky; तुम्ही आहात का भाग्यवान?

‘ही’ चिन्ह शरीरावर असतील तर, ती मुलगी असेत Lucky; तुम्ही आहात का भाग्यवान?

हा आठवडा कसा जाणार?

हा आठवडा कसा जाणार?

ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) मुलींच्या शरीरावर शुभ चिन्ह असतात त्या स्वत:बरोबर इतरांसाठी भाग्यवान असतात.

 • Share this:
  नवी दिल्ली, 14 ऑगस्ट:  ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती आपलं भाग्य घेऊन जन्माला येतो. काही लोकांना भाग्याची साथ मिळत असल्यामुळे अगदी थोड्या प्रयत्नात जास्त यश मिळवतं मात्र, काही जण कितीही कष्ट केले तरी आपयशी ठरत असतात. ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींपैकी 4 (Zodiac Sing) राशी अशा आहेत ज्यांना भाग्यवान (Lucky) मानलं जातं. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या मुलींचा जन्म धनु, कर्क, मीन आणि  वृषभ राशीमध्ये झालेला असतो अशा मुली भाग्यशाली असतात. त्या आपल्या प्रयत्नांनी यश (Success)प्राप्त करतात. या राशीच्या मुलींना भाग्यवान मानलं जातं. एखाद्या मुलीच्या शरीरावरच्या काही खुणांवरून ती मुलगी भाग्यशाली आहे का हे समजतं. समुद्र शास्त्रानुसार (Samudrik Shastra) मुलींच्या शरीरावरच्या काही चिन्हांना अतिशय महत्व आहे. ज्या मुलींच्या पायाच्या तळव्यावर शंख,कमळ किंवा चक्र अशी शुभ चिन्ह दिसत असतील अशा मुली अतिशय भाग्यशाली असतात. अशा मुली आयुष्यामध्ये यशस्वी होतात. ज्या मुलींचा पायाचा अंगठा मोठा गोलाकार असतो. अशा मुली स्वतःपेक्षा इतरांसाठी जास्त भाग्यशाली असतात. (जेवल्यानंतर चहा पिण्याचे ‘हे’ आहेत दुष्परिणाम; आजच सवय बंद करा) समुद्र शास्त्रानुसार शरीराच्या उजव्या भागात डाव्या भागापेक्षा जास्त तीळ असतील तर, अशा मुली आणि त्यांच्या कुटुंबासाठी भाग्यशाली असतात. सासरच्या मंडळींनीसाठी अशा मुली जास्त लकी ठरतात. त्यांच्यामुळे त्या कुटुंबामध्ये कधीच सुखसमृद्धीची कमतरता भासत नाही. (या गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग) मोठ कपाळ ज्या मुलींचं कपाळ मोठं असतं. त्या भाग्यवान असतात. मुलींचे कपाळ तीन बोटांपेक्षा मोठं आणि चंद्राच्या आकाराचे असेल तर अशा मुली सुखात वाढ करणाऱ्या असतात. ज्यांच्या घरात जातात त्या घरांमध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही. (नोकरी, व्यापारातील प्रगतीसाठी लाभदायक आहे पाचू; मात्र काही राशींचा करतो घात) लांब बोट लांब आणि सुंदर बोटं असलेल्या मुली आपल्या पतीसाठी लकी असतात. या मुलींबरोबर लग्न झाल्यानंतर त्यांच्या जोडीदारांचं करिअर उत्तम होतं. याशिवाय नोकरी आणि व्यापारामध्ये प्रगती होते. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: