Rashibhavishya

Rashibhavishya - All Results

Showing of 1 - 14 from 112 results
या आठवड्यात ठरवलेले प्लान होतील का पूर्ण? जाणून घ्या तुमच्या राशीत काय आहे?

बातम्याJul 25, 2021

या आठवड्यात ठरवलेले प्लान होतील का पूर्ण? जाणून घ्या तुमच्या राशीत काय आहे?

आज रविवार 25 जुलै 2021 .आषाढ कृष्ण द्वितीया. या आठवड्यात गुरू कुंभ राशीत असून, वक्री शनि मकर राशीत आहे. शुक्र मंगळ सिंह राशीत स्थित असून सूर्य कर्क राशीत राहणार आहे. राहू वृषभ राशीत तर केतू वृश्चिकेत असणार आहे.या आठवड्यातील महत्त्वाचा बदल म्हणजे बुध कर्क राशीत येत्या 25 तारखेला प्रवेश करणार असुन सर्व राशींना त्याचे काय फळ मिळेल ते आज पाहूया.

ताज्या बातम्या