मुंबई, 01 ऑक्टोबर : बॉलिवूड असो वा टीव्ही इंडस्ट्री, सध्या सगळीकडे फिटनेसची क्रेझ आहे. मलायका अरोरा, करिना कपूर किंवा मग टीव्ही अभिनेत्री आशका गोराडिया. या सर्वच अभिनेत्री आपापल्या योगा आणि फिटनेसचे व्हिडीओ आमि फोटो शेअर करत असतात. त्यांच्या फिटनेसचे लाखो चाहते आहेत. त्यांच्या फिटनेससाठी अनेकजण त्यांना फॉलो करतात. पण सोशल मीडियावर असं एक अकाउंट आहे. जिच्या फिटनेसचे दिवाने अनेक सेलिब्रेटी आहेत. हे इन्स्टाग्राम अकाउंट NUDE YOGA GIRL चं आहे. सोशल मीडियावर आपल्या योगाच्या सहाय्यानं एवढा तगडा चाहता वर्ग असणारी ही न्यूड योगा गर्ल कोण आहे आहे. तिचं नाव काय याची काहीच माहिती इन्स्टाग्रामवर उपलब्ध नाही. पण हॉलिवूड आणि मलायका, आशकासह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी तिला फॉलो करतात. SHOCKING! ‘दिग्दर्शकानं माझ्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती’
हे इन्स्टाग्राम अकाउंट 2015मध्ये सुरू करण्यात आलं आहे. यावर एक महिला योगच्या अनेक मुद्रांमध्ये तिचे नग्न फोटो शेअर करत असते. दीपिका पदुकोणची शाळेतील प्रगती सोशल मीडियावर VIRAL, पाहा काय म्हणाला रणवीर!
या सर्व फोटोंमध्ये शरीर एका सुंदर कालाकृतीच्या रुपात दाखवण्यात आलं आहे.
या अकाउंटची प्रसिद्धी इतकी वाढली आहे की, मलाइका अरोरा, अर्जुन कपूर, टीवी अभिनेत्री एबीगल पांडे, निशा रावल, आशका गोराड़िया सारख्या अनेक अभिनेत्री हे अकाउंट फॉलो करतात. या अकाउंटचे 10 लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. ‘मेरे बॉयफ्रेंड से गुलूगुलू करेगी तो…’ Gully Boy चा डायलॉग रेखा यांच्या आवाजात
या अकाउंटला अनेक सेलिब्रेटी फॉलो करत असले तरीही या फोटोंमध्ये दिसणारी ही महिला संपूर्ण जगासाठी रहस्य बनून राहिली आहे.
अनेक कठीण योग मुद्रा करताना या महिलेचे फोटो इन्स्टाग्रामवर आहेत. ‘तेरी मेरी…’ नंतर रानू मंडल यांचं दुर्गा पूजा साँग, तुम्ही पाहिलात का हा VIDEO ================================================================ VIDEO : दुर्मीळ असा पोल्का डॉटेड झेब्रा, अंगावर नाहीत काळे पांढरे पट्टे