#malaika arora

पुढच्या वर्षी अर्जुन-मलायका करतायत लग्न?

मनोरंजनOct 28, 2018

पुढच्या वर्षी अर्जुन-मलायका करतायत लग्न?

बाॅलिवूडमध्ये प्रत्येक दिवशी एक नवी दास्तान पाहायला आणि ऐकायला मिळतेय. सध्या मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दोघंही पुढच्या वर्षी लग्न करण्याची शक्यता आहे.

Live TV

News18 Lokmat
close