'आत्महत्या की हत्या' पोलिसांचा शोध सुरु; 'नवे लक्ष्य' उलघडणार सत्य 2020च्या आकडेवारीनुसार 5835 समिक्षक होते. यंदाच्या वर्षी या समिक्षकांच्या यादीत 52 देशांतील आणखी 395 समिक्षकांची वाढ झाली आहे. अन् आनंदाची बाब म्हणजे या समिक्षकांमध्ये दोन विद्या बालन आणि एकता कपूर हे दोन भारतील कलाकार देखील सामिल आहेत. चाहत्यांनी या दोन्ही कलाकारांवर सोशल मीडियाद्वारे कौतुकाचा वर्षाव केला आहे.It's time to announce our new members! Meet the Class of 2021. https://t.co/17gbIEXOzJ #WeAreTheAcademy
— The Academy (@TheAcademy) July 1, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Ekta kapoor, Entertainment, Oscar award, Vidya Balan