चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांकडून दाद मिळवणारी ‘बिट्टू’ ही शॉर्ट फिल्म ऑस्करच्या शर्यतीत उतरली आहे. ऑस्कर (Oscar 2021) या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी दोन फिल्म मेकर स्त्रियांची ही निर्मिती भारतातर्फे येणं ही वेगळी गोष्ट आहे.