मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /श्वेता तिवारीच्या मुलीचे हॉट फोटो VIRAL, कियारा अडवाणीच्या TOPLESS फोटोला टक्कर देणारं फोटोशूट

श्वेता तिवारीच्या मुलीचे हॉट फोटो VIRAL, कियारा अडवाणीच्या TOPLESS फोटोला टक्कर देणारं फोटोशूट

डब्बू रत्नानीने काढलेला कियारा अडवाणीच्या वादग्रस्त Topless फोटोला टक्कर देणारं फोटोशूट TV अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी हिने केलं आहे. हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

मुंबई, 3 मार्च :  अभिनेत्री कियारा अडवाणीचा (Kiara Adwani) फोटोग्राफर डब्बू रत्नानीने काढलेला टॉपलेस फोटो खूप व्हायरल झाला होता. या फोटोवरून अनेक वादंग देखील निर्माण झाले होते. दरम्यान या फोटोला टक्कर देणारं फोटोशूट TV अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी हिने केलं आहे. काही दिवसांपूर्वी मामाच्या लग्नातील लूकमुळे पलक तिवारी चर्चेत आली होती. या लग्नानंतर आता पुन्हा एकदा पलक तिवारीने सोशल मीडियावर काही हॉट फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या फोटोंमध्ये पलक बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीच्या त्या वादग्रस्त फोटोंबरोबर स्पर्धा करताना दिसत आहेत.

View this post on Instagram

Jungle madness Shot by the amazing @chrisrathore.photo

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii) on

श्वेता तिवारीची मुलगी पलक सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. अलीकडेच पलक तिवारीने कियारा अडवाणीच्या फोटो थीमवर शूट केले आहे. यात ती खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. पलकांनी पानांच्या मागे उभे राहून फोटोसाठी पोजही दिला आहे. श्वेता आणि पलक यांचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशावेळी दोघीजणी आई-मुलीपेक्षा बहिणी जास्त वाटतात. पलकचे हे फोटो पाहून ती एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी वाटत नाही. पलकने अद्याप टेलिव्हिजन किंवा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही, पण सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोव्हिंग प्रचंड आहे. तिच्या या फोटोंवर अनेक कमेंट्स सुद्धा आल्य आहेत

View this post on Instagram

Peek-a-boo Shot by @chrisrathore.photo

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii) on

श्वेता तिवारीने 1998 मध्ये राजा चौधरींशी लग्न केले होते.  पलकचा जन्म 8 ऑक्टोबर 2000 मध्ये झाला. मुलीच्या जन्मानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि 2013 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

अन्य बातम्या

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील आलिया-रणबीरचा रोमँटिक सीन लीक, VIDEO झाला व्हायरल

अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या शिव्या बागी-3 साठी पडल्या महागात

'तारक मेहता...' मालिका वादात, मराठीचा अवमान केल्याचा आरोप करत मनसे आक्रमक

First published:
top videos