मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

OMG! अल्बम रिलीजआधीच प्रसिद्ध गायिका लेडी गागानं केलं न्यूड फोटोशूट

OMG! अल्बम रिलीजआधीच प्रसिद्ध गायिका लेडी गागानं केलं न्यूड फोटोशूट

हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका लेडी गागा तिच्या न्यूड फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका लेडी गागा तिच्या न्यूड फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका लेडी गागा तिच्या न्यूड फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

  • Published by:  Megha Jethe
मुंबई, 17 मार्च : हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका लेडी गागा तिच्या गाण्यांसोबतच विचित्र आणि फॅशनेबल लुकसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेली लेडी गागा नेहमीच तिच्या सोशल मीडियावर पोस्टमुळे चर्चेत असते. लकरच तिचा नवा अल्बम रिलीज होत आहे. मात्र त्याआधी लेडी गागा तिच्या न्यूड फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. 2018 मध्ये अ स्टार इज बॉर्न या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणारी लेडी गागा सध्या तिचा आगामी म्युझिक अब्लमच्या कामात बीझी आहे. मागच्या वर्षापासून तिचे चाहते तिच्या क्रोमॅटिका या अल्बमची आतुरतेनं वाट पाहत आहेत. हा गागाचा 6 वा म्युझिक अल्बम आहे. पण या अल्बमच्या रिलीज आधीच लेडी गागानं एका इंटरनॅशनल मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं आहे. कोरोनापेक्षा TRP वर प्रेम, 'तारक मेहता'च्या निर्मात्याने केली अजब मागणी
View this post on Instagram

@papermagazine

A post shared by Lady Gaga (@ladygaga) on

लेडी गागानं या मासिकाच्या कव्हर स्टोरीच्या सुरुवातीलाच असं फोटोशूट करण्यामागच कारण स्पष्ट केलं आहे. ती म्हणाली, आम्ही एक आर्ट तयार करण्याची प्रयत्न करत आहोत. ही कोणत्याही प्रकारची पॉर्नोग्राफी नाही. याशिवाय गागानं यामध्ये तिच्या अपकमिंग अल्बमबद्दलही सांगितलं आहे. या अल्बमचं काम करणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. त्याचवेळी ती क्रॉनिक पेन आणि डिप्रेशनचा सामना करत होती. अरे देवा आणखी एक कोरोना साँग! शाहरुखच्या 'सुनो ना...'चं नवं व्हर्जन, पाहा VIDEO
View this post on Instagram

@papermagazine

A post shared by Lady Gaga (@ladygaga) on

लेडी गागा म्हणाली, ‘अनेकदा माझ्या दिवसाची सुरुवात खूप खराब होत असे. पण त्याचं वेळी अनेकदा मी संध्याकाळी मात्र डान्स करत असे. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात काही दिवस खूप वाईट असतात. तर काही दिवस खूप चांगलेही असतात. पण मग शेवटी तुम्हाला जाणीव होते की, तुमचा मेंदू काम करत आहे. तुमचे हात-पाय काम करत आहेत. त्यानंतर तुम्ही देवाचे आभार मानता आणि कामाला सुरुवात करता.’ दिलीप कुमार यांना Coronavirus ची लागण? आयसोलशनमध्ये ठेवल्याचा ट्विटरवरून खुलासा लेडी गागाचा हा अल्बम येत्या 10 एप्रिलला रिलीज होणार आहे. मात्र जगभरात सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या समस्येमुळे यात बदल होऊ शकतो.
First published:

Tags: Hollywood, Lady gaga

पुढील बातम्या