#lady gaga

Met Gala प्रियांकाच नव्हे, दीपिका, जेलो, सेरेना, किम कार्दाशियन आणि लेडी गागाने केला कहर

मनोरंजनMay 7, 2019

Met Gala प्रियांकाच नव्हे, दीपिका, जेलो, सेरेना, किम कार्दाशियन आणि लेडी गागाने केला कहर

यंदाचं मेट गाला 2019 हा कार्यक्रम चित्रविचित्र फॅशनमुळे चर्चेत आला. प्रियांका चोप्राची फॅशन देशभर ट्रोल झाली. पण याच कार्यक्रमात रेड कार्पेटवर सेरेना विल्यम्स, किम कार्दाशियन, जेलो या एकाहून एक अत्रंगी फॅशन करून आल्या होत्या. सगळ्यात कहर केला लेडी गागाने... पाहा 28 अत्रंगी फोटो