मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Ex Girfriend च्या सुरक्षेसाठी सलमानच आला पुढे; कतरिनाच्या लग्नात Bodyguard चं काम कुणाकडे पाहा

Ex Girfriend च्या सुरक्षेसाठी सलमानच आला पुढे; कतरिनाच्या लग्नात Bodyguard चं काम कुणाकडे पाहा

कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) हे 9 डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे  शाही पद्धतीने लग्न करणार आहेत.  कतरिना कैफच्या लग्नात तिचा जवळचा मित्र सलमान खान तिला खूप मदत करत आहे.

कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) हे 9 डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे शाही पद्धतीने लग्न करणार आहेत. कतरिना कैफच्या लग्नात तिचा जवळचा मित्र सलमान खान तिला खूप मदत करत आहे.

कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) हे 9 डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे शाही पद्धतीने लग्न करणार आहेत. कतरिना कैफच्या लग्नात तिचा जवळचा मित्र सलमान खान तिला खूप मदत करत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 7 डिसेंबर- Katrina Kaif Vicky Kaushal Wedding: कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) हे 9 डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे मोठ्या थाटामाटात आणि शाही पद्धतीने लग्न करणार आहेत. त्याचबरोबर आजपासून लग्नाच्या विधींनाही सुरुवात झाली आहे. काल रात्रीच हे जोडपे राजस्थानच्या लग्नाच्या ठिकाणी पोहोचले होते. हा विवाह सोहळा पूर्णत: गोपनीय ठेवण्यात आला असून त्यामुळे चोख सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफच्या लग्नात तिचा जवळचा मित्र सलमान खान तिला खूप मदत करत आहे. बातमीनुसार, सलमान खानने कतरिनाच्या लग्नात सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी शेराकडे दिली आहे. सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट हॉटेलमध्ये सलमान खानचा अंगरक्षक शेरा याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. शेराची टायगर सिक्युरिटी नावाची स्वतःची सिक्युरिटी कंपनी आहे. शेराने सिक्स सेन्स फोर्ट हॉटेलच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. सोबतच बरवारा पोलिसांचीही मदत घेण्यात आली आहे.

वाचा : विकी-कतरीना बनणार अनुष्का-विराटचे शेजारी! नव्या घरात होणार अभिनेत्रीचा गृहप्रवेश

कतरिना-विक्कीच्या लग्नाला पाहुणे येण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. चित्रपट दिग्दर्शक कबीर खान आणि अभिनेत्री नेहा धुपियासह अनेक सेलिब्रिटी जयपूर विमानतळावर पोहोचले आहेत. जयपूर विमानतळावर पोहोचल्यानंतर सर्वजण रस्त्याने सवाई माधोपूर चौथ का बरवाड़ाकडे रवाना झाले. पंजाबी गायक गुरदास मान कुटुंबासह जयपूरला पोहोचले आहेत. मंगळवारी जयपूर विमानतळावर दिग्दर्शक कबीर खान आणि विजय कृष्ण आचार्य, अभिनेत्री नेहा धुपिया, अभिनेता सावेरी वाघ दिग्दर्शक नित्या मेहरा, अभिनेत्री मिनी माथूर, अंगद बेदी, मालविका मोहनन आणि इतर सेलिब्रिटी जयपूर विमानतळावर पोहोचले.

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding news 18 hindi, katrina kaif wedding ,katrina kaif bollywood News,live katrina kaif wedding,vicky kaushal News,vicky kaushal actor wedding update,vicky kaushal upcoming films,vicky kaushal marriage dresss , katrina kaif marriage date, katrina kaif marriage date 2021, विक्की कौशल, vicky and katrina marriage

काल रात्री कतरिना आणि विकीसह तिचे कुटुंबीय राजस्थानच्या लग्नाच्या ठिकाणी पोहोचले होते. सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा हॉटेलमध्ये लग्नाची तयारी चांगलीच सुरू आहे. 7 डिसेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान कतरिना आणि विकीच्या लग्नाचे सोहळे हॉटेलमध्ये होणार आहेत.

 कटरीना और विक्की की शादी के फंक्शन 7 दिसंबर से 10 दिसंबर के बीच होटल में होंगे. ऐसे में होटल के मुख्य द्वार पर वीआईपी मूवमेंट के चलते बैरिकेडिंग की व्यवस्था की गई है. (फोटो साभार News18)

अशा स्थितीत हॉटेलच्या मुख्य गेटवर व्हीआयपी मुव्हमेंटमुळे बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. हॉटेलमध्ये प्रवेश करण्यासाठी तीन दरवाजे आहेत, परंतु हॉटेलच्या मुख्य गेटमधून सर्व पाहुण्यांना प्रवेश दिला जाईल. कतरिना आणि विकीने लग्नासाठी निवडलेला सिक्स सेन्‍स फोर्ट हा 700 वर्ष जुना किल्‍ला आहे.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Katrina kaif, Salman khan, Vicky kaushal