मुंबई, 27 फेब्रुवारी- बिग बॉस ओटीटीमध्ये**(Bigg Boss OTT)** जितकी उर्फी जावेदच्या नावाची चर्चा झाली नाही तितकी घरातून बाहेर आल्यानंतर झाली. उर्फी नेहमीच तिच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाईमुळे नेहमीच सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत असते. नुकताच तिनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये उर्फी जावेद (Urfi Javed semi nude VIDEO) सेमी न्यूड दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी तिला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच तिच्या अतरंगी ड्रेस स्टाईलने सर्वांचं लक्षवेधून घेत असते. यामुळे ती अनेकवेळा ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते. नुकताच तिनं एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यामध्ये ती तिची बॅक साईट फ्लॉन्ट करत केस सावरताना दिसत आहे. उर्फीचा हा लुक पाहून चाहत्यांना वाटले होती की, तिचा टॉपलेस लुक आहे. मात्र जसी ती पलटली तसं सत्य समोर आलं. नेटकरी मात्र यानंतर नेटकरी म्हणू लागले की, ही तर निव्वळ फसवणूक आहे.उर्फीने यामध्ये ब्लू रंगाची स्ट्रेप्लेस ब्रालेट घातली आहे. यासोबत तिनं मॅंचिंग साईड स्लिट स्कर्ट कॅरी करताना दिसत आहे.् सोशल मीडियावर या व्हिडिओने धुमाकूळ घाताल आहे. चाहते या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. या व्हिडिओला कॅप्शन देत तिनं म्हटलं आहे की, ‘हम शोर मचा रहे हैं.’ वाचा- ‘तरच अमराठी लोकांमध्ये मराठी भाषा शिकायची..’ भरत जाधव यांची पोस्ट हा व्हिडिओ पाहून एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, विचार केला एक आणि झालं दुसरचं..ही तर फसवणूक आहे. तर आणखी एकानं म्हटलं आहे की, पूर्णच न्यूड झाली असतीस तर.. आणखी एकाने म्हटलं आहे की, मी तर घाबरलो होतो. एकाने म्हटलं आहे की, घाबरलोच मी …माझं ह्रदयाचे ठोकेच थांबले होते..अशा काही कमेंट उर्फीच्या या व्हिडिओवर येत आहेत. वाचा- ‘कुसुम’बंद होणार म्हणून शिवानी झाली भावुक; निर्माता व प्रेक्षकांचे मानले आभार! उर्फी जावेद बिग बॉस ओटीटीमुळे चर्चेत आली होती. यानंतर ती इंटरनेट सेन्सेंशन बनली. बिग बॉस घरात ती एक आठवडा होती. मात्र घरातून बाहेर पडताच ती चर्चेत आली. सोशल मीडियावर उर्फी नेहमी सक्रीय असते. ती तिचे हॉट व्हिडिओ तसेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे रील्स देखील सोशल मीडियावर चर्चेत असतात.
उर्फी फिटनेसकडे देते खूप लक्ष उर्फी जावेद तिच्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. इन्स्टाग्रामवर ती अनेकदा फिटनेसशी संबंधित व्हिडिओ पोस्ट करत असते. उर्फी एक उत्तम गायिका देखील आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. तिला रॅपिंग आवडते. मुंबईत येण्यापूर्वी उर्फीने काही दिवस दिल्लीतील एका कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणूनही काम केले आहे. ‘डेढ़ी-मेढ़ी फैमली’ या टीव्ही शोमधून तिनं आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.