मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री वीणा जगताप हिचा आज वाढदिवस आहे. वीणा जगताप ही मराठी इंडस्ट्रीमधील एक चर्चित अभिनेत्री समजली जाते. सतत कोणत्या नं कोणत्या कारणाने वीणा चर्चेत असते.