मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Bigg Boss Marathi 3 च्या घरातील हे पाच स्पर्धक आहेत महेश मांजरेकरांचे मोस्ट फेव्हरेट!

Bigg Boss Marathi 3 च्या घरातील हे पाच स्पर्धक आहेत महेश मांजरेकरांचे मोस्ट फेव्हरेट!

 बिग बॉस मराठी शोचे होस्ट महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांचा देखील या घरातील काही आवडते स्पर्धक आहेत. या स्पर्धांना त्यांना टॉप फाईव्हमध्ये पाहायचं आहे. नुकताच त्यांनी याबद्दल खुलासा केला आहे.

मुंबई,3 नोव्हेंबर- सध्या सगळीकडे चर्चा आहे ती फक्त आणि फक्त मराठी बिग बॉसची (Bigg Boss Marathi 3). यामधील स्पर्धकांचा सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे. यासोबत या शोचे होस्ट महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांचा देखील या घरातील काही आवडते स्पर्धक आहेत. या स्पर्धांना त्यांना टॉप फाईव्हमध्ये पाहायचं आहे. नुकताच त्यांनी याबद्दल खुलासा केला आहे.

अभिनेते महेश मांजरेकर दिग्दर्शित अंतिम हा हिंदी चित्रपट येत्या 25 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर यांना बिग बॉस मराठी 3 मधील त्यांचे आवडते टॉप पाच स्पर्धक कोण असतील, याबद्दल विचारले असता त्यांनी विशाल, विकास, मीनल, जय आणि उत्कर्ष यांची नावं घेतली.

या मुलाखतीवेळी महेश मांजरेकर म्हणाले की, मला अवडणारे टॉप पाच स्पर्धक पुढे जाऊन ते बदलतील की मला माहित नाही. तसेच यंदाचा सीजन खूपच कमाल आहे.

वाचा :Diwali Party: दिव्यांका त्रिपाठी ते अली गोनी कलाकारांनी फेस्टिव्ह LOOK मध्ये....

पण मला विशाल, विकास, मीनल, जय आणि उत्कर्ष हे पाच सदस्य बिग बॉसच्या टॉप पाचपर्यंत मजल मारतील असं त्यांनी सांगतिलं. त्यांनी पहिली पसंती विशाल निकमच्या नावाला दिली.

बिग बॉस मराठीमध्ये रोज समीकरणे बदलत असतात. सध्या घरात दोन ग्रुप तयार झाले आहेत. टास्क जिंकण्यासाठी स्पर्धक वाटेल ते करताना दिसतात. त्यामुळे हे दोन ग्रुप शेवटपर्यत टिकणार की मोडणार. तसेच यातील कोणता स्पर्धक बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

वाचा : 'वडील सैफ देतात शिव्या आणि आई अमृता सिंह चालवते पॉर्न साइट', सारा अली खानचा....

महेश मांजरेकर चावडीवरून येऊन या स्पर्धाकांची चांगलीच कान उघडणी करताना दिसत असतात. तसेच खेळाबद्दल मार्गदर्शन देखील करत असतात. अभिनेते महेश मांजरेकर यांनी त्यांच्या आवडत्या 5 सदस्यांची नावे प्रेक्षकांसमोर जरी मांडली असली तरी वास्तवात मात्र प्रेक्षकांचा आवडता स्पर्धकच बिग बॉस मराठी तीनचा विजेता ठरणार आहे.

First published:

Tags: Bigg boss, Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment