मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Diwali Party: दिव्यांका त्रिपाठी ते अली गोनी कलाकारांनी फेस्टिव्ह LOOK मध्ये लावली पार्टीत हजेरी

Diwali Party: दिव्यांका त्रिपाठी ते अली गोनी कलाकारांनी फेस्टिव्ह LOOK मध्ये लावली पार्टीत हजेरी

दिव्यांचा सण, दिवाळीचा आनंद देशभरात साजरा होत आहे. मनोरंजन उद्योगातील स्टार्सही सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत. अभिनेता-निर्माता संदीप सिकंद यांच्या दिवाळी पार्टीत अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी तिचा पती विवेक दहियासोबत पोहोचली होती. तर अली गोनीही पार्टीत दिसला. पार्टीत अनेक टीव्ही स्टार्स अगदी स्टायलिश अंदाजात पोहोचले होते.