Home » photogallery » entertainment » SARA ALI KHAN TOLD ABOUT HER CHILDHOOD MEMORIES ABOUT HER FATHER AND MOTHER MHAD

'वडील सैफ देतात शिव्या आणि आई अमृता सिंह चालवते पॉर्न साइट', सारा अली खानचा असा होता समज

अनेकदा सारा तिच्या आई-वडिलांच्या म्हणजेच सैफ आणि अमृता (सैफ-अमृता घटस्फोट) यांच्यातील नात्याबद्दल बोलताना दिसली आहे. अलीकडेच ती पुन्हा एकदा तिच्या आई-वडिलांबद्दल उघडपणे बोलताना दिसली. यावेळी तिनं सैफ आणि अमृता का तिला निगेटिव्ह वाटत होते याचं कारण सांगितलं आहे.

  • |