Marathi News » Tag » Bigg Boss Marathi

बिग बॉस मराठी बातम्या (Bigg Boss Season 4 News)

बिग बॉस हा छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो आहे. हा शो त्याच्या कॉन्ट्रोव्हर्सीसाठी ओळखला जातो. सुरुवातीला फक्त हिंदीत सुरू झालेला हा शो आता मराठी, तमीळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्येही होतो. मराठी बिग बॉसचे (Bigg Boss Marathi) आतापर्यंत तीन सीझन्स झाले असून, लवकरच चौथा सीझन सुरू होणार आहे. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) हे या शोचे होस्ट आहेत. पहिल्या सीझनपासून तेच हा शो होस्ट करत आहेत. शोच्या मराठीतल्या पहिल्या सीझनचं प्रसारण कलर्स मराठी वाहिनीवर 15 एप्रिल 2018 रोजी सुरू झालं होतं. मेघा धाडे (Megha Dhade) हिने पहिल्या सीझनची विजेती होण्याचा मान पटकावला

आणखी वाचा …

सर्व बातम्या