जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Alia Bhatt Education: या कारणासाठी आलिया भट्टला सोडावं लागलं शिक्षण, नेमकी कधी सुटली शाळा?

Alia Bhatt Education: या कारणासाठी आलिया भट्टला सोडावं लागलं शिक्षण, नेमकी कधी सुटली शाळा?

Alia Bhatt Education: या कारणासाठी आलिया भट्टला सोडावं लागलं शिक्षण, नेमकी कधी सुटली शाळा?

सध्या सगळीकडं आलियाच्या नावाची चर्चा सुरू आहे. कुणाला माहिती आहे की ज्या आलियाचं नाव सगळीकडं चर्चेत आहे तिचं शैक्षणिक पात्रता (Alia Bhatt Educational Qualification) काय आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 फेब्रुवारी- (Alia Bhatt Education, Bollywood, Gangubai Kathiawadi). आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi Review) सिनेमा प्रदर्शित होताच हिट झाला आहे. या सिनेमातील आलियाच्या(Alia Bhatt Latest Film) अभिनयाचे कौतुक होत आहे. सध्या सगळीकडं आलियाच्या नावाची चर्चा सुरू आहे. कुणाला माहिती आहे की ज्या आलियाचं नाव सगळीकडं चर्चेत आहे तिचं शैक्षणिक पात्रता (Alia Bhatt Educational Qualification) काय आहे. बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांनी चंदेरी दुनियात करिअर बनवण्यासाठी शिक्षण सोडलं आहे. काही कलाकरांनी तर शाळेचे तोंड पाहिलेलं नाही. आलियासोबत देखील असंच काही झालं आहे. करिअरसाठी पाईं (Alia Bhatt Career) आलियाने (Alia Bhatt Education). कुठं पर्यंत शिक्षण घेतलं आहे याविषयीच जाणून घेणार आहे. वाचा- उर्फीने कहर केला..शेअर केला भलताचं video ; फॅन्स म्हणाले, ‘ही फसवण फक्त 12 वी पर्यंत झालयं शिक्षण आलिया भट्टचा जन्म 15 मार्च 1993 ला झाला आहे. महेश भट्ट आणि सोनी राजदन यांची मुलगी असल्याने बालपणापासूनच तिला अभिनय असेल किंवा सिनेमाचं बाळकडू घरात मिळालं आहे. तिनं जमनाबाई नरसी स्कूलमधून (Jamnabai Narsee School) शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर सिनेमात ब्रेक मिळाल्याने तिला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. आलिया भट्टने 12 वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. वाचा- ‘तरच अमराठी लोकांमध्ये मराठी भाषा शिकायची..’ भरत जाधव यांची पोस्ट या सिनेमातून केला डेब्यू आलिया भट्टने (Alia Bhatt Life) खऱ्या आयुष्यात कधी कॉलेजची पायरी चढली नाही. मात्र तिचा बॉलिवूडमध्ये डेब्यू अशा सिनेमातून झाला आहे जो कॉलेज जीवनावर आधारित होता. तिनं ‘स्टूडंट ऑफ द ईअर’ या करण जोहरच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. यानंतर तिनं आजपर्यंत कधीच मागे वळून पाहिलं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात