Marathi News » Tag » Alia Bhatt

आलिया भट्ट बातम्या (Alia Bhatt News)

तिच्यावर खूप विनोद झाले, तिच्या बुद्धीवरून मीम्स व्हायरल झाले, तिच्या अभिनय कौशल्याबद्दल शंका घेतली गेली; पण ती तिचं काम करतच राहिली आणि आता ती देशातली सर्वाधिक मानधन घेणारी अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचं नाव (Alia Bhatt) आलिया भट्ट. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) आणि अभिनेत्री सोनी राझदान (Soni Razdan) यांची मुलगी असलेल्या आलियाचा जन्म 15 मार्च 1993 रोजी झाला. मुंबईतल्या जमनाबाई नरसी शाळेत तिचं शालेय शिक्षण झालं. अभिनय, फिल्मी पार्श्वभूमी असलेल्या आलियाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण 1999मध्ये झालं. आलियाकडे ब्रिटिश नागरिकत्व असल्याचं सांगितलं जातं. महेश भट्ट यांच्या 

आणखी वाचा …

सर्व बातम्या