बोर्डाच्या परीक्षेला जाण्याआधी 5 महत्त्वाच्या गोष्टी करा

बोर्डाच्या परीक्षेला जाण्याआधी 5 महत्त्वाच्या गोष्टी करा

बोर्डाचा पेपर लिहायला जाण्याआधी या गोष्टी आवश्य वाचा या महत्त्वाच्या गोष्टी.

  • Share this:

मुंबई, 13 फेब्रुवारी: दहावीची परीक्षा 3 मार्चपासून सुरू होत आहे. जवळपास सगळी तयारी आपली झाली आहे. आता अंतिम एकदा रिव्हिजन करणं बाकी असावं असा अंदाज आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करताना महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे आहार, झोपणं आणि मेंदू शांत ठेवणं आणि शांत चित्तानं पेपर लिहिणं यासोबतच अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. त्या नेमक्या कोणता पाहा.

1. परीक्षा केंद्रात जाण्याआधी आपली बॅग आदल्या दिवशी रात्री भरणं आवश्यक आहे. यासोबतच परीक्षेला जाण्याआधी काय तयारी करायची याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. परीक्षेला जाताना होणारा गोंधळ दूर करण्यासाठी काही खास गोष्टी आणि पूर्व तयारी केली तर आपली परीक्षा केंद्रावर तारांबळ उडणार नाही.

सविस्तर बातमी वाचा-HSC-SSC Board Exam : परीक्षेला जाता जाता...या गोष्टी करायला अजिबात विसरू नका

2. बारावी आणि दहावीच्या परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अभ्यास तर झाला आहे मात्र आता उत्तर पत्रिका सोडवताना खरा कसं लागणार आहे. ही उत्तर पत्रिका लिहिताना काय काळजी घ्यावी.सविस्तर बातमी वाचा- HSC-SSC Board Exam : कशी सोडवावी प्रश्न पत्रिका? बोर्डाची उत्तरपत्रिका लिहिताना.

3.इयत्ता बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा 03 मार्चपासून सुरू होत आहे. शेवटच्या टप्प्यात अभ्यासाचा अतिरेक झाल्यानं कंटाळा आलेला असतो. मन लागत नाही. बऱ्याचदा केलेला अभ्यास तणावामुळे लक्षात राहात नाही. अशावेळी आपण अस्वस्थ होतो. पण शेवटचे काही तास महत्त्वाचे असतात अशावेळी आपलं लक्ष विचलीत होऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवेत.

सविस्तर बातमी वाचा- Board Exam : अभ्यासात लक्ष नसेल लागत तर घाबरू नका! वापरून पाहा 'ही' ट्रिक

4.परीक्षेआधी एवढी तयारी करूनही अनेकदा आपल्याला परीक्षागृहात गेल्यावर काही आठवत नाही. अशा तीन कॅटेगरीचे लोग असतात. ज्यांना पेपर समोर येताच भरकन आठवत दुसरे ज्यांना थोडा वेळ लागतो पण आठवतं आणि तिसरे की ज्यांना पेपर पाहून नुसता घाम फुटतो. काहीच आठवत नाही.

सविस्तर बातमी वाचा- Board Exam : परीक्षेला बसल्यानंतर तुम्हाला काहीच आठवलं नाही तर काय कराल?

5.महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणारी दहावीची परीक्षा 03 मार्च ते 23 मार्च या कालावधीमध्ये होणार आहे. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना वेळापत्रक नीट माहीत नसते किंवा आपला गोंधळ होतो. अशावेळी हा गोंधळ टाळण्यासाठी आपण वेळपत्रक नीट पाहाणं महत्त्वाचं आहे. वेळापत्रक पाहिलं नाही तर आपण चुकीच्या विषयाचा अभ्यास करू किंवा कदाचित एखादा पेपरही चुकण्याची शक्यता आहे.

सविस्तर बातमी वाचा- SSC Board Exam time table : दहावीच्या परीक्षेचं वेळापत्रक पाहा एका क्लिकवर

First published: February 12, 2020, 10:51 PM IST

ताज्या बातम्या