कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे (corona pandemic) राज्यात दहावी (SSC, 10th), बारावीच्या (HSC, 12 th) परीक्षा कधी होणार याची चिंता विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही लागली होती. पण आता राज्यात बोर्डाच्या परीक्षा (Board exam date) कधी होणार हे स्पष्ट झालं असून लवकरच तारखा (BOard exam dates) जाहीर (announcement) करण्यात येणार आहेत.