कोरोना व्हायरसचा अर्थव्यवस्थेवर, उद्योगांवर परिणाम होऊ नये याची काळजी घेतली जात आहे, अशी ग्वाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. CNBC TV 18 इंडिया बिझनेस लीडर अॅवॉर्ड्स 2020 या कार्यक्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रमुख उपस्थिती होती....
घरगुती बाजारात घसरलेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेल्या किंमती यामुळे सोनंखरेदी स्वस्त झाली आहे. ...
जगायचं असेल तर ऑक्सिजनची गरज असतेच. पृथ्वीवरच्या सगळ्याच प्राण्यांना ऑक्सिजन लागतो. असं असलं तरी संशोधकांनी ऑक्सिजनशिवाय जगणारा एक प्राणी शोधून काढला आहे....
मुंबईच्या एका सराफा व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार, नोटबंदीच्या घोषणेच्या दिवशीच त्यांना त्यांच्याकडच्या दागिन्यांची विक्री केली होती. आता त्या दागिन्यांच्या विक्रीबद्दल त्यांना टॅक्स नोटीस पाठवण्यात आली आहे. ...
चीनच्या कोरोना व्हायरसचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर झालाय. त्यामुळे गुंतवणूकदारांना सोन्यामधली गुंतवणूक सुरक्षित वाटतेय. या कारणानेच घरगुती बाजारात सोन्याच्या किंमतीत तेजी आली आहे. ...
पृथ्वीला एकच चंद्र आहे, असं आपण आतापर्यंत मानत होतो. पण आता, पृथ्वीला आणखी एक चंद्र म्हणजे उपग्रह आहे, असा शोध लागलाय. ...
येत्या मार्च महिन्यापासून बँकेच्या काही गोष्टी बदलणार आहेत. तुमचं SBI मध्ये खातं असेल तर जास्त परिणाम होऊ शकतो. मार्च 2020 मध्ये 5 मोठ्या गोष्टी बदलणार आहेत....
सलग दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमतींमध्ये मोठी घसरण आलीय. दिल्लीच्या सराफा बाजारात एक तोळा सोन्याचे भाव 62 रुपयांनी घसरलेत....
चीन, दक्षिण कोरिया या देशांमध्ये कोरोना व्हायरसचा झालेला फैलाव हा जगभरासाठीच चिंतेचा विषय आहे. या व्हायरसने साथीच्या रोगाचं रूप धारण केलं तर आर्थिक मंदीची समस्या वाढू शकते. ...
Zomato आणि Swiggy अॅपवरून तुम्ही खाद्यपदार्थ मागवता का? आता सरकारने या खाद्यपदार्थांचा दर्जा राखण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिटची तयारी केली आहे. ...
या सुविधेनुसार, पेन्शनधारकाला पेन्शनच्या आगाऊ रकमेचा काही भाग एकरकमी दिला जातो. आता नव्या बदलांमुळे पेन्शन योजना खूपच फायदेशीर ठरणार आहे....
भारतातल्या कोणत्याही ठिकाणी कुणीही जाऊ शकतं, असं तुम्ही ऐकलं असेल पण देशभरात अशी काही ठिकाणं आहेत. जिथे आपण जाऊ शकत नाही. यातली काही ठिकाणं तर आपल्या जवळ आणि शहरांत सुद्धा आहेत. ...
मेक्सिकोच्या दोन मित्रांनी निवडुंगापासून चामडं तयार केलं आहे. याला त्यांनी नाव दिलंय, वेगन लेदर. ऑर्गॅनिक लेदर बनवल्यामुळे या दोघांना जगभरात प्रसिद्धी मिळाली. ...
तुम्हाला नवा बिझनेस सुरू करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बिझनेस सुरू करण्याच्या प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी सरकारने एक विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ...
तुम्ही जर परदेशात जाण्याचं प्लॅनिंग करत असाल पण महागड्या तिकिटांमुळे ते शक्य नसेल तर तुमच्याकडे मोठी संधी आहे. Vietet या कंपनीने पूर्ण आशियामध्ये विमानाच्या तिकिटावर 50 टक्के सूट देण्याचं जाहीर केलं आहे....
कोरोना व्हायरसचा जगभरातल्या व्यापारावर परिणाम झालाय. त्यातच आता कोरोना व्हायरसमुळे भारतात इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार आहेत....
मेलानिया ट्रम्प यांनी जंपसूटवर हलक्या हिरव्या रंगाचा आणि सोनेरी टच असलेला बेल्ट बांधला होता. त्यांच्या या ड्रेसबद्दल डिझायनर्सनी इस्टाग्रामवर माहिती दिलीय....