मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

केवळ 30000 रुपयांत खरेदी करा Honda Activa, पाहा डिटेल्स

केवळ 30000 रुपयांत खरेदी करा Honda Activa, पाहा डिटेल्स

जर तुम्हीही स्वस्तात गाडी खरेदीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. Honda Activa स्कूटर तुम्ही केवळ 30 हजार रुपयांत खरेदी करू शकता.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : भारतीय बाजारात टू-व्हीलर सेगमेंट अतिशय मोठं असून आता इलेक्ट्रिक व्हीकल सेगमेंटमध्येही मोठी वाढ होत आहे. इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत तुलनेने अधिक असल्याने अद्यापही अनेकांचा कल पेट्रोल स्कूटरकडेच आहे. जर तुम्हीही स्वस्तात गाडी खरेदीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

Honda Activa स्कूटर तुम्ही केवळ 30 हजार रुपयांत खरेदी करू शकता. ही सेकंड हँड स्कूटर असून बाइक्स 24 नावाच्या वेबसाइटवरुन ही गाडी खरेदी करता येऊ शकते. वेबसाइटवर या गाडीची किंमत 30000 रुपये असून, बाजारातील सध्याची नव्या गाडीची किंमत 60000 रुपये आहे.

Honda Activa 125 चे फोटो बाइक्स 24 वेबसाइटवर सेलरकडून पोस्ट करण्यात आले आहेत. चांगल्या कंडिशनमध्ये असलेल्या या गाडीचे वेबसाइटवर 20 फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. वेबसाइटवर 360 डिग्री व्ह्यूचा पर्याय देण्यात आला आहे.

...तर नव्या कार खरेदीवर मिळेल बंपर सूट, रजिस्ट्रेशन फीदेखील होईल माफ

बाइक्स 24 वर लिस्टेट ही स्कूटर 2015 चं मॉडेल आहे. ही स्कूटर 78 हजार किमी चालली आहे. स्कूटर हरियाणाच्या HR-29 आरटीओमध्ये रजिस्टर्ड आहे. स्कूटर फर्स्ट ओनर आहे. 2016-17 मध्ये लाँच झालेल्या या स्कूटरमध्ये 124 cc इंजिन देण्यात आलं आहे. त्याशिवाय ही स्कूटर 6500 rpm पर 8.5 बीएचपी की पावर जनरेट करते.

केवळ 1.93 लाखात मिळतेय Hyundai ची ही Car, पाहा डिटेल्स

बाइक्स 24 वर लिस्टेट ही स्कूटर 12 महिन्यांच्या वॉरंटी आणि मनीबॅकसह येते. वॉरंटी आणि मनीबॅकसाठी काही नियम आणि अटीदेखील आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे कोणतीही सेकंड हँड कार खरेदी करताना आधी त्याची संपूर्ण माहिती तपासा, त्यानंतर पुढील डील करा.

First published:

Tags: Scooter ride