मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /केवळ 1.93 लाखात मिळतेय Hyundai ची ही Car, पाहा डिटेल्स

केवळ 1.93 लाखात मिळतेय Hyundai ची ही Car, पाहा डिटेल्स

Cars24 नावाच्या वेबसाइटवर एक Hyundai Eon D LITE PLUS लिस्टेड आहे. केवळ 2 लाख रुपयांत एक कॉम्पॅक्ट कार खरेदी करता येऊ शकते.

Cars24 नावाच्या वेबसाइटवर एक Hyundai Eon D LITE PLUS लिस्टेड आहे. केवळ 2 लाख रुपयांत एक कॉम्पॅक्ट कार खरेदी करता येऊ शकते.

Cars24 नावाच्या वेबसाइटवर एक Hyundai Eon D LITE PLUS लिस्टेड आहे. केवळ 2 लाख रुपयांत एक कॉम्पॅक्ट कार खरेदी करता येऊ शकते.

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : अनेकांचं आपली स्वत:ची कार घेण्याचं स्वप्न असतं. पण जास्त किमतीमुळे बजेट नसल्याने कार घेतली जात नाही. पण एक अशी डील आहे, ज्याअंतर्गत केवळ 2 लाख रुपयांत एक कॉम्पॅक्ट कार खरेदी करता येऊ शकते.

Cars24 नावाच्या वेबसाइटवर एक Hyundai Eon D LITE PLUS लिस्टेड आहे. ही एक सेकंड हँड सेगमेंट कार आहे. ही कॉम्पॅक्ट साइज कार वेबसाइटवर सर्व अँगलने दाखवण्यात आली आहे. एवढंच नाही, तर केबिन कंडिशनही दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Hyundai Eon D LITE PLUS फीचर्स -

Hyundai Eon D LITE PLUS चं मायलेज 21.1 kmpl आहे. यात 814 cc चं इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 5500 rpm वर 55.2 hp पॉवर जरनेट करू शकतं आणि 4000 rpm वर 74.5 nm टॉर्क जनरेट करू शकतं. यात 215 लीटर बूट स्पेस देण्यात आला असून ही हॅचबॅक कार आहे. कारमध्ये 32 लीटरचा फ्यूल टँक देण्यात आला आहे. यात 170 mm ग्राउंड क्लियरेन्स देण्यात आला आहे.

6 लाखांहून स्वस्त असणाऱ्या या SUV ची भारतात क्रेझ, वर्षभरात 30000 Car ची विक्री

Cars24 वर Hyundai Eon D LITE PLUS लिस्टेड आहे. हे 2013 चं मॉडेल आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या आरटीओमध्ये ही कार रजिस्टर्ड आहे. ही फर्स्ट ओनर कार असून शेवटचं सर्विस मार्च 2021 मध्ये करण्यात आलं होतं.

दमदार फीचर्ससह लाँच होणार Maruti Suzuki Brezza, पाहा काय असणार खास

Hyundai ची ही कार केवळ 1,93,699 रुपयांत Cars24 वर उपलब्ध आहे. त्यामुळे सेकंड हँड कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही डील फायद्याची ठरू शकते. महत्त्वाची बाब म्हणजे कोणतीही सेकंड हँड कार खरेदी करताना आधी त्याची संपूर्ण माहिती तपासा, त्यानंतर पुढील डील करा.

First published:
top videos

    Tags: Car