मुंबई, 02 सप्टेंबर : अनेकांच्या जीवनात असं होत असतं की, खूप कष्ट-मेहनत करूनही नोकरी-धंद्यात पैसा मिळत नाही. त्यामुळे जीवनात आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून लक्ष्मीची पूजा करणे लाभदायक ठरू शकते. देवी लक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते, त्यामुळे लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक संकट दूर होते आणि धनाची प्राप्ती होते. शुक्रवार हा धनाची देवता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी मंत्रोच्चारांसह लक्ष्मीची पूजा केल्याने धन-समृद्धी मिळते, पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात. आर्थिक तंगी, नोकरी-व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी जाणून घेऊया देवी लक्ष्मीचा प्रभावी मंत्र (Laxmi Mantra). माता लक्ष्मीचा प्रभावी मंत्र - ऊँ श्रींह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्मी नम:। यह मां लक्ष्मी का बीज मंत्र है. इस मंत्र के जाप से सुख-समृद्धि आती है. ऊँ ह्रीं श्री क्रीं क्लीं श्री लक्ष्मी मम गृहे धन पूरये, धन पूरये, चिंताएं दूरये-दूरये स्वाहा:। जीवनात आर्थिक संकटातून जावे लागत असेल तर या मंत्राचा जप करणे शुभ आहे. याच्या जपाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिची कृपा कायम राहते. ऊँ श्रीं ल्कीं महालक्ष्मी महालक्ष्मी एह्येहि सर्व सौभाग्यं देहि मे स्वाहा।। यह श्री लक्ष्मी महामंत्र है. इसके जाप से सुख-समृद्धि के साथ ही धन लाभ भी होता है. श्रीं ह्रीं क्लीं ऐं कमलवासिन्यै स्वाहा। देवी लक्ष्मीच्या या मंत्राने सर्व मनोकामना पूर्ण होतात. ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्म्यै नम: कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर देवी लक्ष्मीच्या या मंत्राचा जप करावा. हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान लक्ष्मी नारायण नम: सुखी वैवाहिक जीवनासाठी माता लक्ष्मीच्या या मंत्राचा जप करावा. या रक्ताम्बुजवासिनी विलासिनी चण्डांशु तेजस्विनी। या रक्ता रुधिराम्बरा हरिसखी या श्री मनोल्हादिनी॥ या रत्नाकरमन्थनात्प्रगटिता विष्णोस्वया गेहिनी। सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती ॥ हे वाचा - नखांच्या आकारावरूनही समजतं स्वभाव आणि बरंच काही, या टिप्स वापरून ओळखा सर्व संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या मंत्राचा जप करणे शुभ आहे. यामुळे जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते.