प्रत्येकाला सौंदर्य उत्पादने वापरण्याची भारी हौस असते. महिला आणि मुली सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक प्रकारच्या मेकअप प्रोडक्सचा वापर करतात. पण बऱ्याच वेळा मेकअप प्रॉडक्टस बाथरूम किंवा कपाटात ठेवतात. यामुळे हे मेकअप प्रॉडक्टस खराब होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला देखील ही सवय असेल तर ती लगेच...