हिवाळ्यात मेकअप करताना इतर ऋतूंच्या तुलनेत विशेष काळजी घ्यावी लागते. कारण सर्व केमिकल्स आणि सौंदर्य प्रसाधनांचा चेहऱ्यावरील त्वचेवर परिणाम होत असतो. हिवाळ्यातला मेकअप कसा असावा? हिवाळ्यात मेकअप करताना कोणती काळजी घेणं आवश्यक आहे ? याविषयी वर्धा येथील ब्युटीशीयन वंदना बुटे यांच्याकडून जाणून घेऊया.Mak...