प्रत्येकाच्या घरी मसूर डाळीचा उपयोग आहारात होत असतो. ही डाळ आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. पण आहारासोबतच मसूर डाळीचा वापर तुम्ही सुंदर दिसण्यासाठी सुद्धा करू शकता. त्वचा नितळ आणि चमकदार करण्यासाठी मसूर डाळ वापरता येऊ शकते. याबाबतच वर्धा येथील ब्युटीशीयन सोनाली पाणबुडे यांनी माहिती दिलीय.Lentils are use...