पुण्यात सोशल मीडियावरून सुरू होतं सेक्स रॅकेट...

हिंडवडी भागातील उच्चभ्रू परिसरात पुणे पोलिसांनी धाड टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय.

पुणे, 19 जुलै : हिंडवडी भागातील उच्चभ्रू परिसरात पुणे पोलिसांनी धाड टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणी एका टोळीला अटक करण्यात आली आहे. हा सगळा व्यवसाय ऑनलाईन पद्धतीनं चालायचा. सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपी आपलं सावज हेरायचं. हिंजवडीच्या आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींना प्रामुख्यानं लक्ष्य केलं जायचं. दरम्यान या प्रकरणात आणखी कुणाकुणाचे हात गुंतलेत याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.सेक्स रॅकेट चालवत असलेली ही टोळी आंतरराज्य टोळीतील मुलींना रेस्क्यूकरून त्यांना हडपसरचा रेस्क्यू होममध्ये ठेवण्यात आलय. हा सगळा व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने चालवण्यात येत होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारकरून आपलं सावज हेरून त्यांना या शारीरिक संबंधांसाठी आकृष्ट केलं जात असल्याची कार्यपद्धती पोलिसांच्या तपासात समोर आलीये.तुमच्या पगारात होणार कपात,सॅलेरी स्लिपही बदलणार ?

हेही वाचा...दूध आंदोलनावर तोडगा कोण काढणार?, गडकरी की फडणवीस ?...तर तुमच्या पैशातून निवडणुका घ्या,खडसेंचा पक्षाला घरचा आहेरPHOTOS: 30 वर्षांपूर्वी केला होता क्रूर गुन्हा,कंडोममुळे झाली अटक ! 

Trending Now