पावसाळा सुरू झाल्यावर पुण्यामध्ये धोकादायक वाड्यांचा प्रश्न (Wade in pune city) ऐरणीवर येतो. पालिकादेखील धोकादायक वाड्याच्या मालकांना नोटीस पाठवते. पण हक्क जाण्याच्या भीतीने भाडेकरू वेगळीच भूमिका घेत आहे.