Police

Police - All Results

Showing of 1 - 14 from 2031 results
नातेवाईकाची गाडी अडवल्यानं प्रशांत बंब यांनी घातला वाद, पोलिसांना विचारला जाब

बातम्याApr 16, 2021

नातेवाईकाची गाडी अडवल्यानं प्रशांत बंब यांनी घातला वाद, पोलिसांना विचारला जाब

संचारबंदीमध्ये नातेवाईकांची गाडी अडवल्याच्या कारणावरून आमदार बंब आणि पोलिसांत (Argument between police and MLA Bamb) हा वाद झाल्याचं समोर येत आहे. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघाचे आमदार असलेल्या बंब यांनी पोलिसांना गाडी का अडवली अशी विचारणा केल्यानंतर वाद वाढला.

ताज्या बातम्या