advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / पुणे-शिर्डी पायी साईपालखीला सुरुवात; समोर आला Video

पुणे-शिर्डी पायी साईपालखीला सुरुवात; समोर आला Video

    दोन वर्षांनी पुन्हा आषाढी वारीला (Ashadhi Wari 2022) सुरुवात झाली आहे. हरिनामाच्या गजरात वारकरी पंढरीला रवाना झाले आहेत. पुण्यातही पुणे ते शिर्डी अशा पायी साईपालखीला सुरवात झाली असून साईभक्त पालखीत सहभागी झाले आहेत.

    advertisement
    advertisement
    advertisement

    Super Hit Box