मराठी बातम्या / बातम्या / लाइफस्टाइल / घरात ठेवण्यासाठी फेंगशुईचे स्टोन शोधाताय? मुंबईतील 'या' ठिकाणी संपेल तुमचा शोध, Video

घरात ठेवण्यासाठी फेंगशुईचे स्टोन शोधाताय? मुंबईतील 'या' ठिकाणी संपेल तुमचा शोध, Video

घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदावी म्हणून अनेक जण फेंगशुई स्टोन खरेदी करतात. मुंबईतील या दुकानात फेंगशुई स्टोनचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.


नुपूर पाटील, प्रतिनिधी

मुंबई, 27 मार्च : आपलं घर चांगलं दिसावं यासाठी अनेक प्रकारच्या वस्तू आपण वापरतो. त्याचबरोबर काही वस्तू घरामध्ये ठेवल्या तर समृद्धी येते अशीही अनेकांची समजूत आहे. या लकी वस्तूंमध्ये फेंगशुई वस्तूंचाही समावेश असल्याचं मानलं जातं. काही फेंगशुई स्टोन ही आरोग्याला चांगली असतात तर काही करिअरला सपोर्ट करतात, असं म्हंटलं जातं. फेंगशुई स्टोन खरेदी करण्यासाठी  मुंबईतील एका ठिकाणाची आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

मुंबईतील चर्नी रोड भागात क्रिस्टल स्टोन हे दुकान आहे. या दुकानात फेंगशुईचे खास स्टोन मिळतात. येथील विक्रेते दीप गाला यांनी या स्टोनबाबत माहिती दिली. सीट्रीन एंजल हा स्टोन इथं मिळतो. हा स्टोन परिधान केला तर आत्मविश्वास वाढतो असं मानलं जातं.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Marriage : अरेंज की लव्ह, कोणतं मॅरेज बेस्ट? धक्कादायक आकडेवारी समोर

Mumbai Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी असेल ‘या’ मार्गावर मेगाब्लॉक, बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या वेळापत्रक

मोठी बातमी! सुप्रिया सुळे, पटेल राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष; अजित पवारांकडे कोणतीही जबाबदारी नाही

Mira Road Murder : सरस्वती आणि मनोज साने सोसायटीत कसे राहत होते? शेजाऱ्यांनी केला मोठा खुलासा

Congress : काँग्रेसनेही भाकरी फिरवली, मुंबई अध्यक्षपदावरून भाई जगताप यांची उचलबांगडी, नव्या चेहऱ्याला संधी

Political news : अमित शाहांची सभा नांदेडमध्येच का? चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट!

अचलपूरमध्ये धावत्या दुचाकीचा भीषण स्फोट; शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान खात्याकडून मोठी अपडेट; समुद्र किनाऱ्यावरील गावांना सर्तकतेचा इशारा

Weather Update Today : उष्म्यापासून मिळणार का दिलासा? चेक करा संभाजीनगरसह 6 शहरांचं तापमान

'मनोजसोबत लग्न केलं होतं, पण या कारणामुळे सरस्वतीने घरच्यांपासून लपवलं'

Live Updates : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची हजेरी

गुलाब क्वार्ट्ज  :  गुलाब क्वार्ट्ज म्हणजे शुद्ध, मऊ, प्रेमळ आणि सौम्य ऊर्जा. वेदना, निराशा आणि इतर नकारात्मक ऊर्जा हा स्टोन दूर करतो.  बेडरूममध्ये ठेवण्यासाठी हा सर्वोत्तम स्टोन आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीयेला का आहे विशेष महत्त्व?

एमेथिस्ट :  खोल जांभळ्या रंगाचा रंग स्टोन आहे. वेगवेगळ्या प्रकारातील हे स्टोन इथं उपलब्ध आहेत. क्रिस्टलचा रंग जितका जास्त खोल असेल तितका दगड अधिक शक्तिशाली समजला जातो. त्यामुळे त्याची किंमतही जास्त आहे.

वाघाचा डोळा :  हा  फेंगशुईमध्येमधील लोकप्रिय स्टोन आहे. या दगडाची ऊर्जा अद्भुत आहे, असं मानलं जातं.

पायराइट : मुर्खाचे सोने असं याला म्हंटलं जात असलं तर फेंगशुईमधील हा लोकप्रिय स्टोन आहे. घर किंवा ऑफिसमध्ये हा ठेवला जातो, अशी माहिती गाला यांनी दिली. तुम्ही घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये हे स्टोन ठेऊ शकता. त्याचबरोबर दागिने म्हणूनही अंगावर घालू शकता. आमच्याकडं सर्व प्रकारचे स्टोन मिळतात. ब्रेसलेट्स, होम डेकोरेशनसाठी आवश्यक स्टोन, मूर्ती इथं उपलब्ध आहेत. प्रत्येकाचे फायदे वेगळे आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

घरात नक्की ठेवा फेंगशुईच्या या वस्तू, धनसंपत्ती आणि सौभाग्याची होईल सुरुवात

काय आहे किंमत?

या स्टोनची किंमत त्याच्या शुद्धतेनुसार ठरते. क्रिस्टल डिव्हाईन स्टोरमध्ये 500 ते 60000 रुपयांपर्यंत फेंगशुई स्टोन उपलब्ध आहेत.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published: March 27, 2023, 10:04 IST
top videos
  • Nagpur News: विदर्भातील सर्वात मोठं फुलांचं मार्केट माहितीये का? दिवसाला होते 40 लाखांची उलाढाल, Video
  • Wardha News: महात्मा गांधींनी सुरू केलेल्या भांडारातून ताक कधी प्यायला का? Video
  • Pune News : राज्यावर येणार जल संकट, ज्योतिषांनी वर्तवला चिंता व्यक्त करणारा अंदाज VIDEO
  • Pune News : श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी माऊलींचे अश्व नतमस्तक, पाहा Video
  • Weather Update: पाऊस कधी येणार, काय घ्यावी खबरदारी? हवामान विभागाचा शेतकऱ्यांसाठी अलर्ट, Video
  • Tags:Local18, Mumbai, Shopping

    ताज्या बातम्या

    सुपरहिट बॉक्स