हिवाळा सुरू झालेला आहे हिवाळ्यामध्ये आपण आपल्या त्वचेची काळजी घेत असतो. पण त्यासोबतच आपण आपल्या केसांची काळजी सुद्धा घ्यायला हवी कारण हिवाळ्यामध्ये आपले केस ड्राय आणि निस्तेज दिसायला लागतात. कोंडा पण भरपूर प्रमाणात होतो त्यामुळे केस गळती सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे हिवाळ्यात घरगुती पद्धतीन...