हिवाळ्यात अनेकांना केस गळतीसह इतर समस्यांना सामोरे जावे लागते. केस गळणे, केस तुटणे, डॅमेज होणे किंवा डँड्रफ या समस्यांमुळे अनेकजण त्रस्त असतात. मात्र त्यावर घरगुती सोपे उपाय केल्यास या समस्येतून मुक्ती मिळेल. याबाबतच वर्धा येथील सौंदर्य तज्ज्ञ साक्षी भुते यांनी माहिती दिली असून खोबरेल तेला सोबत काही...