आपले आरोग्य निरोगी आणि सदृढ राहावे याचा प्रयत्न सर्वच जण करत असतात. त्यासाठी आहार आरोग्यदायी असणं गरजेचं असतं. रोजच्या आहारात अनेकजण दूध घेत असतील. तसेच मनुक्यांचाही आहारात समावेश असले. पण दूध आणि मनुके एकत्र घेतल्याने शरीराला खूप फायदे होऊ शकतात. आपली पचनशक्ती, वजन आणि हृदयाच्या आरोग्यास लाभ होतो. ...