थंडीचे दिवस हे विविध कारणांनी अनेकांना आवडत असले तरी या काळात अनेक समस्या आणि आजार उद्भवतात. विशेषतः वृद्धांना थंडीचा त्रास होतो आणि हृदयरोग किंवा पॅरालिसिस सारखा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वृद्धांनी थंडीत स्वतःची काळजी कशी घ्यावी?आहारात कोणत्या वस्तूंचा समावेश करावा याबद्दल आपण वर्धा येथी...