उडदाची डाळ हा भारतीय घरांमध्ये आढळणारा सर्वसामान्य पदार्थ आहे. उडिदामध्ये असलेल्या पोषक तत्वाविषयी आपण फारसे जागरूक नसतो. मात्र उडदाची डाळ ही अतिशय पौष्टिक असून हिवाळ्यामध्ये या डाळीचे नियमित सेवन केल्याने आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे होतात. उडदाची डाळ पचायला जड असल्याने शक्यतो हिवाळ्यामध्ये या डाळी...