JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Maharashtra Din Speech: महाराष्ट्र दिनानिमित्त लहान मुलांना लिहून द्या झक्कास भाषण, ‘या’ मुद्द्यांचा करा समावेश

Maharashtra Din Speech: महाराष्ट्र दिनानिमित्त लहान मुलांना लिहून द्या झक्कास भाषण, ‘या’ मुद्द्यांचा करा समावेश

Maharashtra Din Speech for Kids: 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. त्यामुळं दरवर्षी 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमांत आपल्या घरातील सदस्य किंवा लहान मुलंही भाषण करतात.

जाहिरात

महाराष्ट्र दिनानिमित्त लहान मुलांना लिहून द्या झक्कास भाषण, ‘या’ मुद्द्यांचा करा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई**,** 27 एप्रिल: 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. त्यामुळं दरवर्षी 1 मे हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो. अनेक आव्हानांचा सामना करत आज महाराष्ट्र राज्य देशातील सर्वात विकसित राज्यांत अव्वल क्रमांकावर आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण, परंपरा, तंत्रज्ञान इ. सर्वच बाबतीत महाराष्ट्रानं नेत्रदिपक कामगिरी केली आहे. म्हणूनच आपण महाराष्ट्रीयन आहोत हे सांगताना आपली छाती अभिमानानं फुलून येते. साहजिकच हाच उत्साह महाराष्ट्र दिन साजरा करतानाही दिसून येते. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमांत आपल्या घरातील सदस्य किंवा लहान मुलंही भाषण करतात. साहजिकच तुमच्या घरातील लहान मुलांना भाषण लिहून देण्याचं आणि लिहून दिलेल्या भाषणाची तयारी करून घेण्याचं काम तुम्हालाच करावं लागतं. यंदा तुम्ही भाषणाची तयारी करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हवी. लहान मुलांकडून भाषणाची तयारी (Maharashtra Day Speech For Kids) करून घेताना पुढील 10 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात.

Maharashtra Din : महाराष्ट्राबद्दलच्या ‘या’ गोष्टी अनेकांना माहीत नाहीत, नेमकं काय आहे खास?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या